मोड आलेले मूग  फायबर, प्रोटीन, व्हिटामिनचा खजिना आहे.

सलग एक महिना मोड आलेले मूग खाल्ल्याने होतील हे 7 फायदे.

मूगात असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करतात. गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी मोड आलेले मूग अतिशय उपयुक्त आहेत.

मोड आलेल्या मूगामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी मूग चांगला उपाय आहे.

व्हिटामिन ए आणि ई असल्याने स्किन आणि केस हेल्दी राहण्यास मदत करतात.

बी कॉम्प्लेक्सचा चांगला स्त्रोत आहे मोड आलेले मूग, स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.