शुक्रवारी 2 जूनला दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार

10 वीचा निकाल पाहण्यासाठी  mahresult.nic.in वर पाहा

तिथे गेल्यावर एसएससी निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा

शाळेचा कोड, रोल नंबर तसेच इतर माहिती भरून सबमिट करा. 

तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, डाऊनलोड करू शकता किंवा प्रिंट काढा

MHSSC असं टाईप करा, स्पेस द्या, सीट नंबर टाका आणि 57766 वर send करा. तुम्हाला निकाल मोबाईलवर समजेल. 

15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. 

निकालाआधी 11 वाजता सकाळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद होणार आहे.