1971 च्या युद्धात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे विशेष योगदान होते.
सॅम बहादूरने जवळपास 30 कोटींची कमाई केली आहे. कौतुकाचा वर्षाव होत आहे
सिनेमातील कलाकारांचं मानधन किती होतं जाणून घ्या.
विकी कौशलने सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.
फातिमा सना शेखने या सिनेमासाठी 1 कोटी मानधन घेतलं.
सान्या मल्होत्रानेही 1 कोटी फी आकारली होती.
जीशान आयुबने या सिनेमासाठी 15 लाख रुपये मानधन घेतलं.
तर नीरज काबीने सिनेमासाठी 30 लाख फी आकारल्याची माहिती आहे.