मॉड्यूलर किचनमध्ये सर्व काही ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रॅक असतात

बरेच लोक भांडी धुतल्यानंतर थेट रॅकमध्ये ठेवतात, परंतु असे केल्याने स्टीलच्या रॅक गंजतो

स्टीलच्या रॅकचा गंज कसा काढायचा, रॅक कसा चमकेल हे जाणून घ्या.

रॅकमधील सर्व सामान बाहेर काढ, एका मगमध्ये गरम पाणी घ्या, त्यात डिटर्जंट टाका

आता हे लिक्वीड एका फडक्यावर घेऊन ते रॅकवर लावा आणि स्वच्छ घासा.

ब्रशने स्टीलची जाळी, रॅक स्वच्छ करा.

स्टेनलेस स्टील क्लिनरदेखील खरेदी करू शकता.

साफ केल्यानंतर, रॅक प्रथम ओल्या फडक्याने पुसून घ्या आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसा.

रॅकमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका, रॅक वाळल्यानंतर त्यात भांडी ठेवा.