तुमच्या समोर असलेल्या फोटोत तीन वेगवेगळ्या रंगाचे दगड आहेत.
तुम्ही जो दगड निवडाल त्यावर तुमचे व्यक्तिमत्त्व ठऱणार आहे.
जर तुम्ही पहिला दगड निवडला, तर तुम्हाला आयुष्यात असलेल्या गोंधळापासून सुटका हवी आहे.
निळा दगड - तुम्ही अशा लोकांपैकी आहात जे अनेक संकटांचा सामना करून कणखर झालेले आहेत.
हिरवा दगड - तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा नकोय. तुम्ही ते सहन करू शकत नाही.
नकारात्मक लोकांसोबत बसणं, बोलणं तुम्हाला आवडत नाही. इतरांना नाही कसे म्हणायचे हे माहित हवं.
जर तुम्ही तिसरा दगड निवडला असेल, तर तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात ज्यांचा जीवनात आशावादी दृष्टीकोन आहे.
आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत समतोल हवा आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट पद्धतीने करायला आवडते.