प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात चहाने होते. 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच चहा आवडतो.

अनेकांना सकाळचा चहा प्यायला नाही तर डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

मात्र, आठवडाभर चहा न प्यायल्यास शरीरात हे बदल दिसून येतील.

आठवडाभर चहा न प्यायल्यास डिहायड्रेशनची समस्या दूर होईल. 

चहा सोडल्यास गॅस, एसिडीटीच्या समस्या कमी होतात

कॅफीनयुक्त पदार्थ असलेला चहा सोडल्यास शांत झोपही लागते.

काही दिवस चहा न प्यायल्यास रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते.