रगडा चाट रेसिपी

Health

07 January 2026

Author:  शिल्पा आपटे

पांढरे वाटाणे, बटाटे, मीठ, पाणी. हिंग, हिरवी मिरची, कांदा

साहित्य

Picture Credit: Pinterest

टोमॅटो, लाल तिखट, हळद. कसुरी मेथी, तेल, कोथिंबीर

साहित्य 1

Picture Credit: Pinterest

पांढरे वाटाणे, बटाटे, मीठ, पाणी घालून उकडवून घ्या. 

स्टेप 1

Picture Credit: pinterest

बटाटे कुसकरून त्याची टिक्की करावी

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

तेल गरम करा, त्यामध्ये जिरं, हिंग, लसूण, आलं घालून भाजून घ्या

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

कांदा-टोमॅटो घालून परतवून घ्या, आणि मग भाज्या घाला त्यात

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

बाउलमध्ये पुरी, रगडा, पॅटिस घालून तयार करा

रगडा-चाट

Picture Credit: Pinterest