SMK प्रीमियम ब्रांडने नवीन हेल्मेट रेंज आणि जॅकेट कलेक्शन लाँच केलंय
Picture Credit: SMK
180 डिग्री रोटेटिंग राइडर्सला फुल-फेस ओपन, स्विच करण्याची सुविधा
Picture Credit: SMK
Cygnus मध्ये एनर्जी रेजिस्टंट, comfort च्या दृष्टिकोनातून चांगली
Picture Credit: SMK
अँटी-स्क्रेच वाइजर, इंटीग्रेटेड सन वाइजर, व्हेंटिलेशन सिस्टीम
Picture Credit: SMK
काळा, व्हाइट, मॅटेलिक ग्रे आणि नार्डो ग्रे रंगात हेल्मेट उपलब्ध आहे
Picture Credit: SMK
या हेल्मेटची किंमत 17 हजार ते 20 हजारादरम्यान असेल
Picture Credit: SMK