www.navarashtra.com

Published Feb 07, 2025

By Chetan Bodke

गुलाबाच्या रंगांप्रमाणे मराठमोळ्या अभिनेत्रींचं मनमोहक लूक !

Pic Credit -   Instagram

आजपासून व्हेलेंटाईन विकला सुरुवात झाली असून आज 'रोज डे' आहे.

रोज डे

या डे निमित्तं काही मराठमोळ्या अभिनेत्रींचे लूक इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

मराठमोळी अभिनेत्री

अभिनेत्री सई ताम्हणकरचा पिवळ्या ड्रेसमधील लूक व्हायरल होतोय. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

सई ताम्हणकर

लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणून प्रसिद्ध असलेल्या हृताचाही रेड ड्रेसमधील लूक व्हायरल होतोय. 

हृता दुर्गुळे

'चंद्रा' म्हणून चाहत्यांमध्ये फेमस असलेल्या अमृताचाही स्टायलिश लूक व्हायरल होत आहे, तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहे.

अमृता खानविलकर

साडीसह भारतीय लुक पूर्ण करण्यासाठी तिने अगदी बारीक अशी टिकली कपाळावर लावत लुक पूर्ण केलाय

वैदेही परशुरामी

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचाही पिंक घागऱ्यावरील स्टायलिश एथनिक लूक व्हायरल होत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

माधुरी दीक्षित

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिचाही ब्लू कलरचा वेस्टर्न आउटफिट लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. या लूकमध्ये ती खूपच कमाल दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा स्टायलिश वेस्टर्न साडी वेअर केलेला लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. या लूकमध्ये ती खूपच कमाल दिसत आहे.

प्रार्थना बेहरे