तुम्ही महिनाभर मिठाई खाल्ली नाही तर त्याचा कसा परिणाम तुमच्या शरीरावर होईल?

आहारातून साखर वर्ज केल्यास काय फायदे किंवा तोटे होतात?

भाज्या, फळे,तृणधान्ये यामधून तुम्हाला नैसर्गिकरित्या साखर मिळू शकते.

 थेट साखर असलेले पदार्थ तुमच्या आहारातून वगळा. 

तुम्ही साखर खाणे बंद केले तर तुमचे वजन खूप कमी होईल. 

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग आणि यकृताचे आजार होऊ शकतात.

साखरेमुळे हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा धोकाही वाढतो. 

साखर वर्ज केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.