उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी या पदार्थांचा समावेश करा.

पाणी आणि पचण्यास सोपं असे पदार्थ उन्हाळ्यात खावे.

ब्रेकफास्टमध्ये एनर्जी देणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.

चविष्ट आणि पौष्टिक ब्रेकफास्टसाठी दही, आणि विविध बेरी खावू शकता.

फ्रूट सॅलडही नाश्ता म्हणून पर्याय आहे, काजू आणि सीड्स वापर करा.

ओट्स, चिया सीड्समध्ये प्रोटीन आणि फायबर असते,

इडली-सांबार हा एक उत्तम ब्रेकफास्टचा प्रकार आहे.

चहा किंवा कॉफीऐवजी हर्बल टी चा वापर करू शकता.