वेलचीचं सरबत उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.
1 कप वेलची, गुलाब जल, साखर,हिरवा फूड कलर,लीटर पाणी,सायट्रिक एसिड
वेलचीच्या सरबतासाठी एक कप वेलची रात्रभर भिजत ठेवा.
कढईत एक लीटर पाणी घ्या, वेलची टाका आणि 15 ते 20 मिनिटे उकळवा.
नंतर ते पाणी कपड्यातून गाळून घ्या.
कढईत पाणी टाका, साखर, गुलाब जल,फूड कलर,सायट्रिक एसिड एकत्र करून शिजवा
पाणी थंड करून बॉटलमध्ये भरा, सरबत तयार आहे.
उन्हाळ्यात रिफ्रेशिंग फील देण्यासाठी वेलचीचं सरबत बेस्ट ऑप्शन आहे.