उन्हाळ्यात कोणत्या लिपस्टिक लावाव्यात हे जाणून घ्या.

लाइट शेड्स खूप छान क्लासी लूक देतात.

लिपस्टिकच्या काही न्यूड शेड्स तुम्ही ट्राय करू शकता.

लाइट गुलाबी शेड खूप सुंदर लूक देते.

कॅरमेल न्यूड ब्राउन शेड उन्हाळ्यात छान दिसते.

बेरी न्यूड शेड भी उन्हाळ्यात ट्रेडिशनलसोबत सुंदर दिसते.

ग्लॉसी न्यूड शेडसुद्धा तुम्हाला क्यूट लूक देऊ शकते.

पीच न्यूड लिपस्टिकसुद्धा एकदम बेस्ट आहे.