उन्हाळा आता सुरू झालाय, घामाच्या धारांमुळे सारेच हैराण होतात.

उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.

पाण्याची पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशनची शक्यता असते.

ताप, सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी हे आजार उन्हामुळे होतात.

पोटाला सूज येणे, उलट्या होणे या समस्या उद्भवतात.

दुपारच्या उन्हात बाहेर गेल्यास डोकेदुखी, मायग्रेनची समस्या होते.

उष्माघात होण्याची भीतीही संभवते.