शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते

पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते.

पाण्यामुळे शरीराची उर्जा पातळीही राखली जाते.

उन्हाळ्यात लोकांनी दररोज 2-3 लीटर पाणी प्यावे.

पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होण्याची समस्या जास्त असते.

भरपूर पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी जास्त पाणी प्यावे.

पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.