सूर्य नक्की किती डिग्री सेल्सियस तापमानाचा आहे माहीत आहे का?
तुम्हाला पण हा प्रश्न कधी ना कधीतरी मनात आलाच असेल की सूर्य नक्की किती उष्ण आहे?
पृथ्वी ही स्वतःभोवती फिरताना साधारणतः 11-12 तास सूर्यप्रकाशात असते
सतत प्रकाश देणाऱ्या सूर्याचे तापमान नक्की किती डिग्री आहे माहीत करून घ्या
सूर्याचे तापमान हे 5,600 डिग्री सेल्सियस इतके आहे
तुम्ही हैराण व्हाल की सूर्याचे तापमान 10,000 फॉरहेनाईट अर्थात 5,600 डिग्री सेल्सियस असते
तर सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 27,000,000 फॉरहेनाईट अर्थात 15,000,000 डिग्री सेल्सियस इतके आहे
यामुळेच सूर्यापर्यंत पोहचण्याचे धैर्य अजूनही करता येत नाही