गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला आहे.

15 ऑगस्टला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले.

सनी देओलच्या गदर 2 ने स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिसवर एकच कल्ला केला.

तारा सिंगच्या दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचला

Sacnilk च्या अहवालानुसार सिनेमाने 15 ऑगस्ट रोजी सर्वात मोठे कलेक्शन केले.

गदर 2 ने 5 व्या दिवशी 55.5 कोटींचा गल्ला कमावला.

रविवारीही सिनेमाचे कलेक्शन 50 कोटींपेक्षा जास्त होते.

या कलेक्शनसह गदर 2 सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

गदर 2 चे पाचव्या दिवशीचे कलेक्शन मिळून 229.08 कोटी कलेक्शन झाले आहे.

तारा सिंह आणि सकीनाची जोडी बॉक्स ऑफिसवर हीट झालेली आहे.