सनी देओलचा सिनेमा गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे.

वयाच्या 66 व्या वर्षीही सनी देओलचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

सनी देओल वर्कआउट आणि हेल्दी डाएट घेतो

सनी देओल सिगारेट आणि दारूला हातही लावत नाही.

सनी देओल फिश, मटण खात नाहीत असं म्हटलं जातं.

फास्ट फूड सनी देओल टाळतो, योगर्ट आणि सफरचंद हा आवडता मेन्यू

सनी देओलला फळं खूप आवडतात, लोणी,लस्सीचा जेवणात समावेश असतो.

सनी देओल  दररोज एक किंवा दोन तास वर्कआउट करतो.

सनी देओल दररोज 1 तास प्राणायाम करतो. योगासन, पोहणे आणि चालणे कधीही चुकवत नाही.