मोनोकिनी घालून पूलमध्ये उतरली सनी लिओन अन् पाण्यातही पेटलाय वणवा

अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकत्याच अपलोड केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्री ब्लॅक ऑफ शोल्डर मोनोकिनीत दिसत आहे.

सनी लिओन पूलच्या किनारी शॅम्पेनचा आनंद घेताना दिसत आहे.

काळ्या रंगाचा स्टायलिश चष्मा घालून अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत.

सनी लिओन पूलच्या बाजूला झोपताना तिची परफेक्ट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

आपल्या बोल्ड लूकने अभिनेत्रीने पाण्यातही वणवा पेटवलाय

वयाच्या 42 व्या वर्षीही सनीच्या चाहत्यांना तिच्या सौंदर्याची भुरळ आजही कायम आहे.

अभिनेत्रीच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण झाले आहे.