सनी लिओनी तिच्या हॉट लूकसाठी बॉलिवूडमध्ये फेमस आहे.
सनी लिओनीचे हे लूक्स तुम्ही पार्टीसाठी ट्राय करू शकता.
काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सनी खूपच सुंदर दिसत आहे.
बॉडी कॉन ड्रेसमध्ये सनी तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
ऑफिसमध्ये होणाऱ्या पार्टीसाठी हा को-ऑर्ड सेट तुम्ही कॅरी करू शकता.
सनी लिओनीचा high thigh slit ड्रेस पार्टीसाठी घालायला हरकत नाही.
जर तुम्हाला शॉर्ट ड्रेस आवडत असेल तर हा लूक पाहा.
सनी लिओनी ब्लॅक आउटफिटमध्ये बॉसी दिसत आहे.