बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. 

सनी लियोनीचे 10 सेक्सी पार्टी लूक्स

हॉट रेड फ्रंट ओपन सॅटिन गाऊनमध्ये सनी खूपच बोल्ड दिसत आहे.

सनीचा हा शॉर्ट डीप नेक शिमरी ड्रेस लूक पार्टीसाठी परफेक्ट आहे. 

या ब्लॅक गाऊनमधला सनीच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहतेही फिदा आहेत. 

 या पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये सनी तिची परफेक्ट फिगर दाखवताना दिसत आहे.

सनी लिओनीची मल्टीकलर स्ट्रॅपी सिझलिंग गाऊन लूक तुमच्या पार्टी लूकसाठी चांगला पर्याय आहे.

तुम्हीही सनीचे हे सेक्सी आउटफिट्स ट्राय करून स्वत:ला स्टायलिश बनवू शकता.