सनी लियोनीच्या ‘केनेडी’ चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे.

कान्स फिल्म फेस्टिवलनंतर सिडनी फिल्म फेस्टिवलमध्येही ‘केनेडी’ची जादू पाहायला मिळाली.

सिडनी फिल्म फेस्टिवलमधल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी सनीने सिल्वर डिटेलिंग असलेला स्ट्रॅपलेस ब्लू ड्रेस घातला  होता.

ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

साईड पार्टेड हेअरस्टाईलसोबत थोडासा मेकअप आणि ग्लॉसी लिप्स असा तिचा लूक होता.

 तिचे इअररिंग्सही सुंदर होते. 

सनीचा सिडनी फिल्म फेस्टिवलमधला रेड कार्पेट लूकही सुंदर होता.

तिचे फॅन्स तिच्या लूकवर फिदा झाले आहेत.

 सिडनी फिल्म फेस्टिवलमध्ये  बेबी डॉल सनी लियोनीचा जलवा बघायला मिळाला.