भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्या एशिया कप सुपर 4 सामन्याबाबत अपडेट समोर आलं आहे.
सध्या हवामान ठीक आहे, पावसाची शक्यता नाही. त्यामुळे मॅच दु.3 वा. सुरू होईल
याआधी 2 सप्टेंबरची भारत vs पाकिस्तानची मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
खराब हवामान आणि पावसामुळे मॅच रद्द झाल्यास सोमवारी राखीव दिवस आहे.
कोलंबोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस नाही.
9 सप्टेंबरला याच ग्राऊंडवर बांगलादेश-श्रीलंकेत मुकाबला झाला होता.
याआधी भारताच्या नेपाळसोबतच्या मॅचवरही पावसामुळे परिणाम झाला होता.
त्यामुळे आता 17 सप्टेंबरला होणाऱ्या फायनल मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार याचीच उत्सुकता