ही 70 वर्षीय आजी फिटनेस फ्रीक आहे, तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. 

 वयाच्या या टप्प्यावरही त्या जीममध्ये रोज वर्कआउट करते. खाण्यापिण्याचीही त्या विशेष काळजी घेतात. 

अमेरिकेत राहणाऱ्या वेंडी इडा या व्यवसायाने फिटनेस इंस्ट्रक्टर आहेत. 

वेंडी पतीपासून विभक्त झाली होती. त्यांना दोन मुलगे आहेत. वेंडी आजी झाली आहे.

 वेंडी म्हणते की, कधीकधी लोकांचा विश्वास बसत नाही की मी 70 वर्षांची आहे.2

 वेंडीच्या मते, "आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले.पण हार मानली नाही. प्रबळ इच्छाशक्तीने काहीही साध्य करता येते."

एकेकाळी वेंडीचे वजन ९० किलो होते. व्यायाम आणि संतुलित आहाराने तिने 31 किलो वजन कमी केले.

आता तिला 'सुपरफिट ग्रॅनी' म्हणून ओळखले जाते.नृत्य,रेसिंग,योगासने,जीम हे तिचं रुटीन आहे