सुप्रिया सुळे  यांचा जन्म ३० जून १९६९ पुण्याला झाला

सुप्रिया सुळे  यांचा जन्म ३० जून १९६९ पुण्याला झाला

सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत

त्यांनी मुंबईच्या मायक्रोबायोलॉजीमध्ये जयहिंद कॉलेजमधून बीएससी केलं

२००६ मध्ये त्या पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या

२००९ मध्ये त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या

२०१४ आणि २०१९ मध्येही बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून आल्या

सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या

2०11 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरूद्ध त्यांनी राज्यव्यापी मोहीम राबविली होती

१० जून २०१२ ला त्यांनी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” नावाचं व्यासपीठ सुरू केलं

नुकतचं त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे