तुम्हाला माहित आहे का की जगभरात असे अनेक देश आहेत जिथे एकही नदी किंवा तलाव नाही. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकही नदी नाही. 

संयुक्त अरब अमिराती पाण्याच्या गरजांसाठी प्रामुख्याने डिसेलिनेशनवर अवलंबून आहे.

कतारमध्ये  पाण्याची कमतरता आहे, कारण येथे एकही नदी नाही.

कतार देशाचा पाणीपुरवठा देखील संपूर्णपणे डिसेलिनेशन प्लांट्समधून होतो. 

अरबस्तानमध्ये असलेल्या कुवेत देखील डिसेलिनेशन प्लांटवर अवलंबून आहे.

कुवेतमध्ये शेती सिंचनासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरले जाते.

व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान स्वतंत्र राज्य आहे. पण या देशात एकही नदी नाही.

व्हॅटिकन सिटी हा देश  इटालियन पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे.