सुरुची अडारकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
Picture Credit: Instagram
सध्या जगभरात ख्रिसमसचे क्रेझ आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने देखील या क्रेझमध्ये सहभाग घेतला आहे.
Picture Credit: Kawasaki
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Peace,love & Christmas joy' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Kawasaki
तिने घरामध्ये ख्रिसमस ट्री उभारली आहे.
Picture Credit: Kawasaki
तिचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे.
Picture Credit: Kawasaki