'हाये, क्या स्माईल है?' सुरुची... दुनिया दिवानी झाली तुझी! 

Entertainment

11 January 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री सुरुची अडारकर तिच्या अंदाजासाठी ओळखली जाते. 

सुरुची अडारकर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचा आऊटफिट फार आकर्षक आहे.

आऊटफिट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे.

साडी

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये मोहिनी असे नमूद केले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने मुरांबा कार्यक्रमात एंट्री घेतले आहे. 

मुरांबा

Picture Credit: Pinterest

तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहते मंडळीने भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रतिक्रिया

Picture Credit: Pinterest