पत्रिकेत सूर्य दोष असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो
Picture Credit: Pinterest
सूर्य दोष असल्यास त्यावर काही उपायही करता येतात
Picture Credit: Pinterest
रविवारचा उपवास करावा, सूर्य स्ट्राँग होतो, करिअरमध्ये यश मिळते
Picture Credit: Pinterest
कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील रविवारपासून सुरूवात करावी, 12 रविवार
Picture Credit: Pinterest
रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे असेही सांगितले जाते
Picture Credit: Pinterest
रविवारी गूळ आणि तांबं दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, सुख-समृद्धी, यश मिळते
Picture Credit: Pinterest
सूर्य दोषापासून मुक्तीसाठी वडिलांची सेवा करावी
Picture Credit: Pinterest