www.navarashtra.com

Published March 21,  2025

By  Prajakta Pradhan

सूर्यग्रहणाच्या दिवशी या 2 राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Pic Credit - iStock

अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळसनातन धर्मामध्ये सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे. 

सूर्यग्रहण 2025

ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होईल. या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही

कधी लागणार 

हे ग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 2.20 सुरु होईल आणि संध्याकाळी 6.18 ला संपेल. भारतामध्ये सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध राहणार नाही

सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहणाच्या वेळी 2 राशीच्या लोकांनी सावध राहावे. या राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी येऊ शकतील आणि प्रगतीमध्येही अडचणी येतील.

सावध राहावे

या राशीच्या लोकांना सूर्यग्रहण चांगले राहणार नाही. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या काळात शुभ कार्य करणे टाळावे

वजन नियंत्रणात

सूर्यग्रहणाचा सिंह राशीवर वाईट परिणाम होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

सिंह रास

सूर्यग्रहणाच्या वेळी झोपणे टाळले पाहिजे. यावेळी झोपण्यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय ग्रहण काळात अन्न खाणे टाळावे.

झोपणे टाळा

सूर्यग्रहणाच्या वेळी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करु नका. यासोबतच ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

तीक्ष्ण वस्तू

उन्हाळ्यात तोंडली खाल्ल्याने काय परिणाम होतात