असुर वेब सीरिजचा पार्ट 2 येत्या 1 जून रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. 

टीएनजर्सच्या आयुष्यावर आधारित स्कूल ऑफ लाइज ही वेबसीरिज डिज्नी हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता. 

 हत्यापुरी ही वेबसीरिजही जून महिन्यातच झी 5 वर रिलीज होणार आहे. ही क्राईम थ्रीलर आहे.

 मुंबईकर ही वेब सीरिज झी 5 वर जून महिन्यात येणार आहे.

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर नाइट मॅनेजर सीरिजचा पार्ट 2 जून महिन्यात येणार आहे. 

करिश्मा तन्ना स्टारर स्कूप नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

टीनएज ड्रामावर आधारित never have I everचा पार्ट 4 याच महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

जून महिन्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या वेबसीरिजचा आनंद तुम्ही घेऊ शकता.