या सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी झळकणार..
चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला स्वप्नील जोशी नव्या सिनेमात दिसणार आहे.
''बाई गं' हा सिनेमा नेहमीपेक्षा वेगळा आणि खास आहे.'
स्वप्नीलने एका मुलाखतीत त्याच्या या नवीन सिनेमाबद्दल सांगितले.
तब्बल 6 अभिनेत्रींसोबत स्वप्नील या सिनेमात झळकणार आहे.
सुकन्या मोने,दीप्ती देवी,आदिती सारंगधर,नेहा खान, या अभिनेत्री
नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहेरे अशी अफलातून फौज सिनेमात आहे.
नाचं ग घुमा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या स्वप्नील बिझी आहे.