कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर
स्वराने बॉलिवूडमधील 14 वर्षांच्या कारकिर्दीत खूपच कमी हिट सिनेमा केले आहेत.
मात्र, तिच्या बिंधास्त बोलण्यामुळे स्वरा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते
स्वराने 14 वर्षांच्या कारकीर्दीत 14 सिनेमा केले आहेत. त्यातले 9 चित्रपट फ्लॉप झाले आहेत.
स्वरा कोट्यवधींची मालकीण आहे.
स्वराने तिच्या करिअरची सुरुवात स्मॉल स्क्रीनपासून केली आणि
नंतर ती बॉलिवूडकडे वळली.
स्वरा 40 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
स्वरा एका सिनेमासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते.
स्वरा ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट सोशल मीडियावरूनही खूप कमाई करते
.