मॅटर्निटी फोटोशूटमध्ये दिसली स्वरा भास्कर आणि फहादची जबरदस्त केमिस्ट्री
Photo credit -reallyswara/instagram
स्वरा भास्करने 6 जून या दिवशी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.
सध्या ती तिच्या आयुष्यातील गरोदरपणाचा महत्त्वाचा टप्पा एन्जॉय करतेय.
नुकतेच तिने तिचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मॅटर्निटी फोटोशूटमध्ये स्वरा भास्कर आणि तिचा नवरा फहाद यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसतेय.
दोघांनी खूप रोमँटिक पोज देत फोटो काढले आहेत.
या फोटोमध्ये स्वराने व्हाइट कलर फ्लोरल स्ट्रॅपी फुल लेंथ गाऊन घातला आहे.
फहादने डार्क ब्ल्यू कलर ट्राउजर आणि ब्ल्यू शर्ट घातलाय.
निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी हे सुंदर फोटोशूट केलंय.