Published Feb 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आवळा, साखर, हिरवी मिरची, हळद, बडीशेप, हिंग, पाणी
कोथिंबीर, पुदीना, मोहरीचं तेल, आलं, पिंक सॉल्ट
आवळा धुवून तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकडवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून बडीशेप, हिंग, जीरं, टाकून घ्या
उकडलेले आवळ्याचे तुकडे पॅनमध्ये क्रश करा, नीट मिक्स करा
हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, साखर पॅनमध्ये घाला
मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्या.