www.navarashtra.com

Published Jan 09,  2025

By  Sayali Sasane

फरहान अख्तरच्या 'या' धमाकेदार चित्रपटांवर टाका एक नजर!

Pic Credit - Instagram

बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर आज त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

फरहान अख्तर

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अभिनेत्याचा हा छोत्रपट पाहण्यासारखा आहे. मित्रांची धमाल आणि आयुष्य जगण्याचा मार्ग या चित्रपटात दिसून येतो.

जिंदगी ना मिलेगी दोबारा

 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट अभिनेत्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. ज्याला प्रेक्षकांचं चांगले प्रेम मिळाले. 

भाग मिल्खा भाग

'दिल धडकने दो' हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामधील कथा देखील उत्कृष्ट आहे. 

दिल धडकने दो 

प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरचा 'द स्काय इस पिंक' चित्रपट देखील पाहण्यासारखा आहे. 

द स्काय इस पिंक

'कार्तिक कॉलिंग कार्तिक' अभिनेत्याचा दीपिकासहचा हा चित्रपट खूप ड्रॅमॅटिक आहे. 

कार्तिक कॉलिंग कार्तिक 

'तुफान' या चित्रपटामध्ये फरहान अख्तरने जबरदस्त भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याला प्रशंसा देखील मिळाली आहे. 

तुफान