Published August 12, 2024
By Shilpa Apte
लिपस्टिकशिवाय मेकअप कधीच पूर्ण होत नाही
मात्र, ही लिपस्टिक शरीरासाठी घातकही ठरू शकते असा विचार केलाय का कधी?
.
लिपस्टिकमध्ये केमिकल्स असतात, त्यामुळे ओठांचे नुकसान होते
लिपस्टिकमध्ये शिसं असतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरते
लिपस्टिकमधील घातक केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो
अशावेळी तुम्ही ऑर्गेनिक पद्धतीने तयार केलेली लिपस्टिक वापरू शकता
ओठांच्या स्किनवर एलर्जी होऊ शकते, सूज येणे, खाज येणे या समस्या उद्भवतात
लिपस्टिकमधील केमिकल्स पोटात गेल्याने पोटदुखी,अल्सर हे आजार होण्याची शक्यता