प्रियाने तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 

 प्रिया तिचा नवरा मालव राजदासोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. फोटोंमध्ये हे कपल बीचवर रोमान्स करत आहे.

या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. ते एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसले.

एका फोटोमध्ये ते लिप लॉक करताना दिसत होते. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत. 

प्रियाने आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले, 'दो लोग, एक दिल'. मात्र, काहींनी प्रियाला ट्रोल केले आहे. 

बीचवर सार्वजनिक ठिकाणी लिप लॉक केल्याबद्दल तिला ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले, "मी तुमचा चाहता आहे पण मालव राजदा तुमचा काका वाटतोय."

दुसर्‍याने लिहिले, "रीटा रिपोर्टर तारक मेहता यांची बदनामी का करत आहात?" आणखी एका यूजरने लिहिले, "गरीब पोपटलाल."

 प्रिया अनेक दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'शोमध्ये दिसलेली नाही. ती रिटा रिपोर्टरच्या भूमिकेत होती. प्रिया सध्या 'गम है किसी के प्यार में' ही मालिका करत आहे.