म्हणूनच टाटा अल्ट्रोजवर ग्राहक फिदा आहेत

Automobile

01 January 2026

Author:  मयुर नवले

भारतात विविध पॉवरट्रेनसह कार लाँच होत असतात.

वेगवेगळ्या कार

Picture Credit: Pinterest

यात डिझेल कारला सुद्धा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डिझेल कार

Picture Credit: Pinterest

चला जाणून घेऊयात देशातील सर्वात स्वस्त डिझेल कार कोणती?

सर्वात स्वस्त डिझेल कार

Picture Credit:  Pinterest

काही महिन्यांपूर्वीच टाटा अल्ट्रोज ही प्रीमियम हॅचबॅक कार अपडेट झाली आहे.

टाटा अल्ट्रोज

Picture Credit: Pinterest

या कारच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.09 लाख रुपयांपासून सुरू होते.

किंमत

Picture Credit: Pinterest

या कारचे डिझेल इंजिन 3 मॉडेलमध्ये येते.

3 मॉडेल

Picture Credit: Pinterest

या कारच्या Pure आणि Creative मॉडेलमध्ये सनरूफचा ऑप्शन देण्यात आला आहे.

सनरूफ

Picture Credit: Pinterest