टाटा आणि अ‍ॅपलमध्ये नुकताच एक करार झालाय.

टाटा ग्रुप भारतात अ‍ॅपल आयफोन बनवणार आहे.

टाटा ग्रुपचा अ‍ॅपलबरोबरचा करार लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.

टाटा समूह अ‍ॅपल आयफोनचा एक पुरवठादार कारखाना विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अ‍ॅपल फोन बनवण्‍यासाठी भारतात विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन अशी तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.

 टाटा आणि अ‍ॅपलच्या या करारावर ऑगस्ट  2023 पर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतं. 

या करारामुळे भारतीय कंपनी पहिल्यांदाच आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहे.

टाटा समूह विस्ट्रॉन कॉर्पचं कर्नाटकातील उत्पादन युनिट खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे.

अ‍ॅपलला यामुळे चीनपासून वेगळं होत भारतात उत्पादन वाढवणं आणि भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करणं सोपं होणार आहे.