Harrier चं पेट्रोल इंजिन लाँच

Automobile

08 January 2026

Author:  शिल्पा आपटे

पूर्वी फक्त डिझेल इंजिनमध्ये येणारी Harrier पेट्रोल व्हर्जनमध्ये लाँच

डिझेल इंजिन

Picture Credit: Tata

नव्या हॅरिअरची किंमत 12 लाखांपासून ते 24.69 लाखांपर्यंत आहे

किंमत

Picture Credit: Tata

4 सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन 170hp पॉवर आणि 280 nm टॉर्क जनरेट करते

इंजिन

Picture Credit: Tata

25.9 किमी माइलेज देते नव्या harrier चे पेट्रोल व्हर्जन

माइलेज

Picture Credit: Tata

फ्रंट-रियर कॅमेरासाठी वॉशर देण्यात आले आहेत. 

कॅमेरा

Picture Credit: Tata

केबिनमध्ये लाइट रंगाची थीम देण्यात आलीय, पॅनारोमिक सनरूफ आहे

सनरूफ

Picture Credit: Tata

मोठा टचस्क्रीन, डॉल्बी साउंड, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स

केबिन

Picture Credit: Tata

सेफ्टीच्या दृष्टीकोनातून Tata Harrier petrol ला 5 स्टार रेटिंग मिळालंय

सेफ्टी

Picture Credit: Tata

7 एअरबॅग्ज, ABS, EBD, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम

फीचर्स

Picture Credit: Tata