चहा प्यायल्यावर लगेच त्यावर पाणी प्यायल्यास दातांचे खूप नुकसान होते.
त्यानंतर गरम किंवा थंड काहीही खाल्ल्यानंतर दातांना त्रास होतो.
चहावर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, लूज मोशन होण्याची शक्यता असते.
चहावर पाणी प्यायल्यास गॅसची तक्रारही उद्भवू शकते.
घसा खवखवण्याची समस्याही होऊ शकते.
चहावर लगेच पाणी प्यायल्यास नाकातून रक्तही येऊ शकते.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास दात पिवळे पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
यामुळे दात काढण्याची समस्याही येऊ शकते
.