गुरूंना समाजात नेहमीच उच्च स्थान दिले जाते. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.

बॉलिवूडमध्ये असेही सिनेमा आहेत जे शिक्षक-विद्यार्थ्याचं अतूट नातं दाखवतं. 

आमीर खानचा सुपरहिट सिनेमा 'तारे जमीन पर'मध्ये शिक्षक विद्यार्थ्यासाठी सगळी व्यवस्था बदलून टाकतो. 

सुपर 30 या सिनेमात, शिक्षकाने 30 मुलांना IIT ची परीक्ष कशाप्रकारे पास करायला लावली हे दाखवलं आहे. 

 चॉक एंड डस्टर हा सिनेमा शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद,समस्यांवर आधारित आहे. 

या सिनेमात राणी मुखर्जीने टोरंट सिंड्रोम पीडित शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

'चक दे इंडिया' या सिनेमात हॉकीच्या महिला टीमला कशाप्रकारे मार्ग दाखवतो याचं वर्णन आहे.

शिक्षक दिनानिमित्त हे सिनेमा पु्न्हा एकदा पाहायला हरकत नाही.