Teacher असाल तर WhatsAppचे हे 7 Tricks नक्की जाणून घ्या!

Science Technology

05 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

महत्त्वाचे Chats वर Pin करा

Principal, Staff किंवा एखाद्या महत्त्वाच्या Class Groupचा chat वर ठेवण्यासाठी Pin Chat वापरा.

Picture Credit: pinterest

Broadcast Listचा स्मार्ट वापर करा

एकच सूचना अनेक पालकांना पाठवायची असेल तर Broadcast List उपयोगी ठरते.

Picture Credit: pinterest

महत्त्वाचे Messages Star करा

Exam dates, homework किंवा महत्त्वाच्या सूचना नंतर पटकन शोधण्यासाठी Message Star करून ठेवा.

Picture Credit: pinterest

Documents थेट WhatsAppवर पाठवा

PDF Notes, Question Papers किंवा Worksheets पाठवताना Document पर्याय वापरा.

Picture Credit: pinterest

Voice Messageचा वापर करा

लांबलचक सूचना टाइप करण्याऐवजी Voice Messageने पटकन माहिती देता येते.

Picture Credit: pinterest

Chatमध्ये Search करा

जुना homework, PDF किंवा एखादा महत्त्वाचा शब्द शोधायचा असेल तर Chat Searchचा वापर करा.

Picture Credit: pinterest

Privacy Settings तपासा

Profile Photo, Last Seen आणि Status कोणाला दिसेल हे Privacy Settingsमधून नियंत्रित करा.

Picture Credit: pinterest

Teachers’ Day Special

Technologyचा योग्य वापर केल्यास शिक्षकांचे रोजचे काम अधिक सोपे आणि स्मार्ट होऊ शकते! Happy Teachers’ Day!

Picture Credit: pinterest