वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे, खेळाडूंचे नवीन जर्सीसह फोटो

शुभमन गील नवीन जर्सीत, भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलने जर्सी जाहीर केली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे

बीसीसीआयने नवीन व्हिडीओ नवीन जर्सीसह व्हिडीओ केला शेअऱ

WTC फायनलच्या अगोदर नवीन जर्सीचे उद्घाटन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसाठी टीम इंडिया सज्ज 

बीसीसीआयने नवीन व्हिडीओ नवीन जर्सीसह व्हिडीओ केला शेअऱ