www.navarashtra.com

Published Feb 1,  2025

By  Harshada Jadhav

YouTube अकाउंट हॅक झाल्यास काय करावं, जाणून घ्या

Pic Credit -  pinterest

हॅकर्स मोठ्या संख्येने सबस्क्राईबर्स असलेल्या सोशल मीडिया अकाऊंंटवर लक्ष ठेवतात. 

हॅकर्स 

तुमचेही YouTube चॅनेलवर लाखो सबस्क्राइबर्स असतील, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सबस्क्राइबर्स 

कारण एकदा तुमचे YouTube अकाऊंट हॅक झाले की, तुम्ही त्यात प्रवेश करू शकणार नाही. 

हॅक 

यूट्यूब अकाउंट हॅक झाल्यास काय करायचे, याबद्दल जाणून घेऊया. 

यूट्यूब अकाउंट

जर तुमचे यूट्यूब अकाउंट हॅक झाले तर तुमच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. 

दोन पर्याय

तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकाल किंवा दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही लॉग इन करू शकणार नाही. 

जाणून घ्या 

जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकत असाल, तर सर्वप्रथम अकाऊंटचा पासवर्ड बदला.

पासवर्ड

ब्राउझरमध्ये Google अकाऊंटमध्ये लॉग इन करा आणि सिक्योरिटी ऑप्शनमध्ये Google वर साइन इन करा.

ब्राउझर

येथे पासवर्ड पर्याय निवडा आणि नवीन मजबूत पासवर्ड सेट करा. 

लक्षात ठेवा

तुमच्या डिव्हाइसमध्ये, सर्व डिव्हाइसेसची सूची दिसेल ज्यामध्ये तुमचे खाते लॉग इन केले आहे.

लॉग इन

ज्या ठिकाणी तुमचं अकाऊंट लॉग इन केलं असेल तिथून रिमूव्ह करा. 

रिमूव्ह 

YouTube अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकत नसाल तर, दुसरा पर्याय म्हणजे YouTube अकाउंट रिकवरी. 

अकाउंट रिकवरी

अकाउंट रिकवरी करताना तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. 

उत्तरे 

शक्य तितक्या अधिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा

यानंतर तुमच्या YouTube अकाउंट रिकवरीची प्रोसेस सुरु होईल. 

प्रोसेस