दिवसेंदिवस ऑटोमॅटिक कारची क्रेझ वाढत आहे.

जास्त करून शहरातील ट्रॅफिकच्या ठिकाणी ऑटोमॅटिक कारला पसंती आहे.

मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कार चालवणे सोपे आहे.

यामध्ये तुमचा डावा हात आणि पाय मोकळे राहतात, ज्यामुळे गाडी चालवणे सोपे होते.

ऑटोमॅटिक कारमध्ये गियर बदलण्याची गरज पडत नाही.

मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अधिक इंधन कार्यक्षम आहेत.

ऑटोमॅटिक कारचे सेफ्टी फिचर्स खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत.

यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड सारखी वैशिष्ट्ये आढळतात.