Open AI ने त्यांच्या चॅटबॉटवर GPT-4o वर अपग्रेड जारी केले आहे.

या चॅटबॉटच्या करामतींवर विश्वास ठेवणं कठीण आहे.

रिअल टाइममध्ये वेगवेगळ्या भाषांमधील मजकुराचे भाषांतर करणे.

हा AI रॉक-पेपर-सीझर हा गेम खेळत असल्याचं दाखवण्यात आलंय.

एवढेच नाही तर तो मुलगा किंवा मुलीसोबत फ्लर्टही करू शकतो.

दृष्टी नसलेल्यांना समोर काय चालले आहे ते सांगू शकते.

कोणताही कठीण विषयावर मुलांना सहज शिकवू शकतो.

तुम्ही दोन फोनवर GPT-4o  सुरू केल्यास, ते एकमेकांशी बोलू शकतात.

यासंबंधीचे वेगवेगळे अनुभव लोक सोशल मीडियावर  शेअर करत आहेत.