सगळ्यात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम अॅप open करा.
यानंतर, तुमच्या primary app ने लॉग इन करा.
नंतर उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
यानंतर एक मेनू ओपन होईल, ज्यामध्ये "Add Instagram Account" चा पर्याय उपलब्ध असेल. यावर क्लिक करा.
त्यानंतर "Log into existing account" ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर 'Switch accounts' पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून नव्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.
डिटेल्स बरोबर असतील तर दुसरं इंस्टाग्राम अकाउंट सुरू होईल.