स्विफ्टचं नवं मॉडेल लाँच करण्यात आलं त्याची किंमत आहे 6.50 लाख रुपये
स्विफ्टच्या या नव्या मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत आहे 9.65 लाख.
नव्या स्विफ्टमध्ये तुम्हाला 9 रंगांचे ऑप्शन्स आहेत.
कंपनीने स्विफ्टमध्ये 25.75 kmpl च्या मायलेजचा दावा केलाय.
नवीन स्विफ्टची किंमत 6.50 लाख रुपये आहे.
हिल होल्ड असिस्ट आणि थ्री पॉइंट सीटबेल्टसारखी नवीन सेफ्टी फिचर्स आहेत.
2024 स्विफ्टच्या केबिनमध्ये एक मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.
यात नवीन Z-सीरिज 1.2-लीटरचे तीन-सिलेंडर इंजिन आहे